ग्रामपंचायत राजापूर(क.), तालुका आर्वी, जिल्हा वर्धा | संपर्क:9***** | ग्राहक सेवा/हेल्प लाइन संपर्क:9975977462
Image 1

ग्रामपंचायत राजापूर(क.)

पंचायत समिती आर्वी, जिल्हा वर्धा

महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत उपक्रम

ISO 9001:2015 Certified
ISO
Chhatrapati Shivaji Maharaj Tukdoji Maharaj Gadge Maharaj

राजापूर(क.) ग्रामपंचायत विकास कामे

गावाच्या प्रगतीचा सविस्तर अहवाल

💊 आरोग्य व पोषण सुविधा

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र विकास

इमारत बांधकाम/दुरुस्ती, औषधे उपलब्ध करणे, डॉक्टर किंवा आरोग्य सेवकांची उपलब्धता, आपत्कालीन सेवा.

लसीकरण व आरोग्य शिबिरे

बाललसीकरण, प्रसूतीपूर्व/प्रसूतीनंतर तपासण्या, आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, डेंग्यू/मलेरिया प्रतिबंधक फवारणी.

पोषण कार्यक्रम

अंगणवाड्यांची उभारणी/दुरुस्ती, लहान मुलांसाठी पोषण आहार, गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी आरोग्य व पोषण मार्गदर्शन.

🛣️ पायाभूत सुविधा विकास

रस्त्यांचे बांधकाम व दुरुस्ती

गावातील मुख्य रस्ते, आंतरिक गल्ली रस्ते व शेतमार्ग सिमेंट / डांबरी स्वरूपात बांधणे...

सार्वजनिक शौचालय बांधकाम

गावातील नागरिकांसाठी स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्यासाठी सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम.

स्ट्रीट लाइटिंग प्रणाली

LED स्ट्रीट लाईट बसवणे, जुन्या लाईटचे बदलणे, खांबांची दुरुस्ती...

सार्वजनिक बांधकामे

समुदाय भवन, सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय, देवळे व स्मशानभूमी विकास.

🚰 पाणीपुरवठा व स्वच्छता

सार्वजनिक विहिरी वरील झाकणे

अपघात टाळण्यासाठी सुरक्षित झाकण बसविणे.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

पाईपलाईन, टाकी, बोरवेल व मोटार देखभाल.

जलजीवन मिशनअंतर्गत कामे

प्रत्येक घराला नळजोडणी, पाणी गुणवत्ता तपासणी.

स्वच्छता कार्यक्रम

कचरा व्यवस्थापन, स्वच्छता मोहिमा, प्लास्टिकमुक्त गाव.

🎓 शिक्षण व सामाजिक विकास

सार्वजनिक वाचनालय

वाचन व अभ्यास सुविधा उपलब्ध करणे.

शाळा विकास

इमारत दुरुस्ती, वर्गखोली, संगणक कक्ष, शौचालय सुविधा.

कौशल्य विकास कार्यक्रम

महिला व युवकांसाठी प्रशिक्षण.

सामाजिक उपक्रम

महिला व बालविकास, वृद्ध व दिव्यांग सुविधा.